राज्य सभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब; वाढत्या इंधन दरवाढीवरून विरोधक आक्रमक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र कालपासून सुरू झाल्यानंतर आज राज्यसभेत विरोधी पक्षातील खासदारांनी घोषणाबाजी करत काम बंद पाडलं आहे.

Rajya Sabha| Photo Credits: ANI

राज्य सभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरून विरोधक खासदार आक्रमक  झाले असून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement