Waterlogging In Gurugram: दिल्लीतील गुरुग्राम येथे मुसळधार पाऊस; परिसरात पुरसदृश्य परिस्थिती
दिल्लीत शनिवारी सकाळी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
Waterlogging in Gurugram: उत्तर भारतातील दिल्ली येथे गुरुग्राम परिसरात मुसळधार पावसामुळे कहर माजला आहे. पावसामुळे परिसरात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे सर्वत्र पूरसदृश्य निर्माण झाले आहे. नॅशनल हायवे 48 वर पाणी साचल्याने नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. नरसिंगपूर गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग 48 वर पावसानंतर वाहतूक कोंडी झाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement