Manali Rain Video: हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर कायम, सखल भागात पूर आल्याने नागरिकांचे नुकसान (Watch Video)
हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) अचानक पुर (Flood) आल्याने नागरिकांने नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात अचानक काही भागात पुर आला.
Manali Rain Video: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) अचानक पुर (Flood) आल्याने नागरिकांने नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात अचानक काही भागात पुर आला. भारतीय हवामान खात्याने (IMD), हिमाचल प्रदेशातील मनाली, कुल्लू, सोलन या भागात मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचते याबाबत काही भागात यासंदर्भात हवामान खात्याने चेतावनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पावासाने हजेरी लावली. पुर आल्यामुळे NH 3 रस्ता बंद केला आहे. पुरामुळे काही भागातील घरे, हॉटेल वाहून गेल्याचे दृश्य दिसले. मनाली रोहटांग परिसरात मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचले आहे. परिणामी नागरिकांना याचा त्रास झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement