Special Trains For Festive Season: सणासुदीच्या काळात घरी जाणाऱ्यांसाठी खुशखूबर; प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे 24 वातानुकूलित विशेष गाड्या चालवणार
छपरा-एलटीटी-सिवान एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (12 सेवा) आणि गोरखपूर-महबूबनगर एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (12 सेवा) भारतीय रेल्वे या सणासुदीच्या काळात चालवल्या जातील.
Special Trains For Festive Season: सणासुदीच्या हंगामात होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ सणासाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ते 24 विशेष वातानुकूलित गाड्या चालवण्यात येणार आहेत. छपरा-एलटीटी-सिवान एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (12 सेवा) आणि गोरखपूर-महबूबनगर एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (12 सेवा) भारतीय रेल्वे या सणासुदीच्या काळात चालवल्या जातील. या सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement