पंजाब सरकारची मोठी घोषणा; पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी स्वस्त
राज्यातील चन्नी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार
पंजाबमध्ये (Panjab) पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी राज्यातील चन्नी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, आज मध्यरात्रीपासून पंजाबमध्ये पेट्रोल, डिझेलचे सुधारीत दर लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी दिली आहे.
We have decided to decrease petrol and diesel prices by Rs 10 per litre and Rs 5 per litre, respectively, to be effective from midnight today: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/Q3PP1scPeo
— ANI (@ANI) November 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2021 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

