Punjab Dog Attack: मोहालीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, चार वर्षाच्या मुलावर हल्ला
पंजाब येथील मोहालीच्या जिरकपूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरिकांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Punjab Dog Attack: पंजाब येथील मोहालीच्या जिरकपूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरिकांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिरकपूरच्या मन्नत एन्क्लेव्ह फेज-२ कॉलनीत भटक्या कुत्र्यांनी चार वर्षांच्या मुलावर हल्ला केला. त्याच्या प्राईव्हेट पार्टवर हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्लेत रक्तस्राव झाल्याने मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलगा गंभीर असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 5 डिसेंबरची आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement