Punjab Crime: पंजाब मधील मोगा जिल्ह्यात धुळकोट रनसिन गावात हरविंदर सिंग नावाच्या कबड्डीपटूवर गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. दोघ जण गोळीबार करण्यापूर्वी एका बहाण्याने घरात घुसण्याचा प्रयत्न करताना दिसले.नस्थानिक वृत्तानुसार, जखमी कबड्डीपटूची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारांसाठी त्याला लुधियाना येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Kabaddi player Harvinder Singh shot in #Moga's Dhulkot Ransin Village village, Bike borne miscreants had entered the house on the pretext of seeing pigeons. pic.twitter.com/GMk1GqZkZR
— Nikhil Choudhary (@NikhilCh_) October 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)