मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब अॅपवर प्रसिद्ध करुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत केली तक्रार

या अॅपबाबत त्यांनी केंद्रीय माहिती मंत्रालय आणि मुंबई पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Priyanka Chaturvedi (Photo Credit - Twitter)

GitHub अॅप 'बुली बाय' वर आक्षेपार्ह मजकुरासह मुस्लिम महिलांच्या प्रतिमा वापरल्या जात आहेत. ज्याचा देशभरात मुस्लिम समाजाने निषेध सुरू केला आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांचे नेतेही याला विरोध करत आहेत. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच या अॅपबाबत त्यांनी केंद्रीय माहिती मंत्रालय आणि मुंबई पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement