Telangana News: खासगी बसला आग, एकाचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी, तेलंगणातील घटना
तेलंगणातील एररावल्ली गावाजवळ एका खासगी बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
Telangana News: तेलंगणातील एररावल्ली गावाजवळ एका खासगी बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ PTIने प्रसारित केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे बसला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग आटोक्यात आल्यानंतर बस संपुर्ण जळालेल्या स्थितीत दिसून येत आहे. जखमींना कर्नुल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
ST Smart Buses: महाराष्ट्रात धावणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’; जाणून घ्या सुविधा व वैशिष्ट्ये
Advertisement
Advertisement
Advertisement