Republic Day 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतींयाना 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

PM narendra Modi PC ANI

Republic Day 2024:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. "75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष निमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!" पंतप्रधान मोदी X वर पोस्ट केले. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement