पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला दिल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सर्व देशवासियांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभ कार्यांच्या कर्तृत्वाशी संबंधित हा सण आपल्याला कोरोना महामारीवर विजय मिळविण्याचा आपला संकल्प साकार करण्याची शक्ती देईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement