PM Modi on Rishabh Pant Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषभ पंतसाठी ट्विटवर पोस्ट शेअर करत केली प्रार्थना
या अपघातात पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
PM Modi on Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर रस्ता अपघात झाला. या अपघातात पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर आहे. देशातील सर्व सेलिब्रिटींनी ऋषभ पंतबद्दल ट्विट केले आहे आणि त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदींनी ऋषभ पंतसाठी ट्विट करत लिहिले की, "प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघाताने दु:ख झाले आहे. मी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो." (हेही वाचा - Rishabh Pant Car Accident: भीषण अपघातानंतर ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिका आणि आयपीएलमधून होवू शकतो बाहेर)
Distressed by the accident of noted cricketer Rishabh Pant. I pray for his good health and well-being. @RishabhPant17
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

