President Ram Nath Kovind visit to Bangladesh: राम नाथ कोविंद बांगलादेशच्या राज्य दौऱ्यासाठी ढाका येथे रवाना

बांगलादेशच्या 50 व्या विजय दिनाच्या समारंभाला ते सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

President Ram Nath Kovind visit to Bangladesh (Photo Credit - Twitter)

दिल्ली: राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) बांगलादेशच्या (Bangladesh) राज्य दौऱ्यासाठी ढाका (Dhaka) येथे रवाना झाले आहेत. बांगलादेशच्या 50 व्या विजय दिनाच्या समारंभाला ते सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement