सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशीची गरज आहे. कथित लैंगिक छळाबाबत ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासंदर्भात कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर SC 28 एप्रिल रोजी सुनावणी घेणार आहे. हेही वाचा पाकिस्तानातून येत होते Drone, BSF जवानांनी केला गोळीबार
Solicitor General Tushar Mehta tells Supreme Court that preliminary enquiry would be needed before lodging FIR against WFI president Brij Bhushan Singh over allegations of sexual harassment.
SC will hear on April 28 the plea filed by wrestlers regarding the filing of an FIR…
— ANI (@ANI) April 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)