Pramod Sawant Oath Ceremony: प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
भाजप नेते प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. सावंत यांनी सोमवारी सकाळी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
भाजप नेते प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. सावंत यांनी सोमवारी सकाळी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम तळेगाव येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथील डॉ. सावंत यांच्याशिवाय भाजपच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)