Rahul Gandhi's Disqualification as MP: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द नंतर सोनिया गांधी पोहचल्या राहुल गांधींच्या भेटीला (Watch Video)

राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून कारवाई झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली आहे.

Sonia Gandhi (PC- Facebook)

राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून कारवाई झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. दरम्यान यावरून देशभरात पड्साद उमटायला सुरूवात झाली आहे. या राजकीय घडामोडीनंतर आता सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहचल्या आहेत. थोड्याच वेळात कॉंग्रेस नेते यावर आपली पुढील भूमिका एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)