UP Election Result 2022: भाजप कार्यकर्त्यांकडून लखनौ कार्यालयात होळी, ‘यूपी में का बा?’च्या घोषणा देत केला जल्लोष (Watch Video)

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तास्थापन करण्यासाठी सज्ज आहे. भाजपाने तीनशेच्या वर जागेवर आघाडी घेतली असून उत्साही कार्यकर्त्यांनी लखनौमधील पक्षाच्या कार्यालयात होळी खेळताना आणि “यूपी में का बा? यूपी में बाबा” च्या घोषणा देतात आनंद साजरा केला.

जल्लोषात भाजप कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात होळी (Photo Credit: ANI)

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janta Party) पुन्हा सत्तास्थापन करण्यासाठी सज्ज आहे. भाजपाने तीनशेच्या वर जागेवर आघाडी घेतली असून उत्साही कार्यकर्त्यांनी लखनौमधील (Lucknow) पक्षाच्या कार्यालयात होळी खेळताना आणि “यूपी में का बा? यूपी में बाबा” च्या घोषणा देतात आनंद साजरा केला. अधिकृत ट्रेंड उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now