महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी खासदार Ramdas Athawale यांनी President Ramanath Kovind यांना भेटून दिलं पत्र

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर चौकशीची मागणी देखील रामदास आठवले यांनी केंद्राला केली आहे.

Ramdas Aathawale| Photo Credits: ANI

महाराष्ट्रात सरकार बरखास्त केल्याशिवाय चौकशी होऊ शकत नाही असं म्हणत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी रामदास आठवले यांनी RPI (A) कडून केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement