Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील सीबीआयचा एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर आज निकाल

Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: ANI)

न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार खंडपीठ  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील सीबीआयच्या एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर आज निकाल देणार आहे. खंडपीठाचा निकाल दुपारी 2.30 वाजता लागणार होता. तसेच माजी गृहराज्यमंत्री अनील देशमुख यांच्या विरोधात सीबीआयच्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरमधील काही भाग हटविण्याचा  महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर बॉम्बे एचसी आपला निर्णय सुनावणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement