Telangana CM Revanth Reddy यांनी विधानसभेमध्ये घेतली आमदारकीची शपथ (Watch Video)
आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज आमदार म्हणून रेवंत रेड्डी शपथबद्ध झाले आहेत.
तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला विजयाचा मार्ग दाखवणारे रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झालेले रेड्डी आज विधिमंडळात दाखल झाले. त्यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज आमदार म्हणून शपथबद्ध झाले आहेत. Kodangal Assembly constituency मधून ते आमदार झाले आहेत. Telangana Election 2023 Results: ABVP मग TDP नंतर Congress मध्ये आले आणि आता तेलंगणात मुख्यमंत्री पदाचे दावेदार झालेले Revanth Reddy कोण? जाणून घ्या राजकीय प्रवास!
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement