Tanaji Malusare Punyatithi 2022: तानाजी मालुसरे पुण्यतिथी निमित्त अजित पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातून अभिवादन (See Post)
Tanaji Malusare Punyatithi 2022: मराठा साम्राज्यातील वीर मराठा योद्धा नरवीर तानाजी मालुसरे यांची आज 352 वी पुण्यतिथी आहे. सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात मोठ्या अभिमानाने घेतले जाते. आजच्या या दिवशी राजकीय नेते आणि पक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांचे अभिवादन केले.
Tanaji Malusare Punyatithi 2022: मराठा साम्राज्यातील वीर मराठा योद्धा नरवीर तानाजी मालुसरे यांची आज 352 वी पुण्यतिथी आहे. सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी बलिदान देणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात मोठ्या अभिमानाने घेतले जाते. 4 जानेवारी रोजी या शूर मराठा योद्ध्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. आजच्या या दिवशी राजकीय नेते आणि पक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांचे अभिवादन केले.
अमोल रामकृष्ण मिटकरी
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू व स्वराज्याचे शिलेदार सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा.(४ February १६७४ ) कोंढाणा (सिंहगड) pic.twitter.com/TeAaStUiMs
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 4, 2022
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई
" गड आला पण सिंह गेला"
स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!#TanhajiMalusare pic.twitter.com/YvZGjIuAmk
— NCP Mumbai (@MumbaiNCP) February 4, 2022
अजित पवार
स्वतःपेक्षा स्वराज्याला, भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या, आपल्या बलिदानानं स्वराज्याचा पाया भक्कम करणाऱ्या, शूरवीर, नरवीर तानाजी मालुसरे यांना पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन! मानाचा मुजरा! pic.twitter.com/oqSjdS9nKU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2022 10:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

