Sushil Modi Dies: सुशील कुमार यांच्या निधनावर PM Narendra Modi ते Devendra Fadnavis यांच्याकडून शोक व्यक्त

मागील 7 महिन्यांपासून सुशील कुमार मोदींवर कॅन्सरचे उपचार सुरू होते. मात्र त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

Sushil Kumar Modi Dies | Twitter

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार शिंदे यांचे आज दिल्लीत निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान मागील 7 महिन्यांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. मात्र त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्यासोबतच लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

लालू प्रसाद यादव

नितीन गडकरी

देवेंद्र फडणवीस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement