Assembly Election Results 2023: तेलंगणा मध्ये कलानुसार कॉंग्रेस आघाडीवर; पहा अन्य अन्य 3 राज्यांतील चित्र

मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये मतमोजणी कडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. भाजपा आणि कॉंग्रेस मध्ये चुरस पहायला मिळत आहे.

आज सकाळी 8 वाजल्यापासून मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये तेलंगणाच्या 119 जागांचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये कॉंग्रेस आघाडीवर आहे. मध्य प्रदेशामध्ये कॉंग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. राजस्थान मध्ये कलानुसार भाजपा बहुमताजवळ आहे. या विधानसभा निवडणूक निकालांकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. Assembly Election Results 2023 Updates: पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी; भाजप विरुद्ध काँग्रेस काट्याची टक्कर .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement