Shiv Sena Dussehra Rally 2022: उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती ठाकरे अंदाजातील दुसरा टीझर जारी; एकनिष्ठ शिवसैनिकांना साद (Watch Video)

उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न असताना एकनाथ शिंदे गट विरूद्ध उद्धव ठाकरे गट असा संघर्ष 'दसरा' मेळाव्यामध्येही दिसणार आहे. आज शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून दुसरा टीझर जारी झाला आहे. त्यामध्ये पाठीत वार करणार्‍यांचा कोथळा काढल्याशिवाय राहू नका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा दाखला देत गद्दारांवर तुटून पडण्यासाठी  ते सज्ज असल्याचं टीझर मधून जारी केले आहे.

पहा शिवसेना मेळावा टीझर 2022

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement