Rajya Sabha Election 2024: महायुतीत शिवसेना कडून एकनाथ शिंदेंनी दिली Milind Deora यांच्या राज्यसभेच्या उमेदवारी ला पसंती
मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये गेलेल्याअशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षा कडून कॉंग्रेस मधूनच आलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याचं वृत्त समोर आलं आहे. महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा आहेत. दरम्यान लोकसभेसाठी दक्षिण मुंबई मधून अरविंद सावंत यांच्याविरूद्ध त्यांच्या उमेदवारीची चर्चा होती पण आता त्यांना राज्यसभेतून केंद्रात पाठवले जाणार आहे. मिलिंद देवरा उद्या राज्यसभेसाठी अर्ज सादर करतील अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. Rajya Sabha Election 2024: भाजपा कडून Ashok Chavan, Medha Kulkarni, Dr Ajeet Gopchade यांना महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी जाहीर .
पहा ट्वीट
Shiv Sena leader Milind Deora to contest the Rajya Sabha elections, will file the nomination tomorrow: Party Sources
(file pic) pic.twitter.com/esiMdTafU8
— ANI (@ANI) February 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2024 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

