Rajya Sabha Bypolls: NCP च्या Nitin Patil यांनी मुंबई मधून भरला राज्यसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज

नितीन पाटील सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. लोकसभेत सातारा ची जागा भाजपा कडे गेल्यानंतर अजित पवारांनी राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना खासदारकी दिली आह

Rajya Sabha Bypolls: NCP च्या Nitin Patil यांनी मुंबई मधून भरला राज्यसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज
Nitin Patil | X @ANI

राज्यसभेच्या पोटनिवडणूकीसाठी महायुतीने एनसीपी कडून नितीन पाटील यांना संधी दिली आहे. आज मुंबई मध्ये दाखल होत नितीन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. नितीन पाटील यांच्यासोबत आज एनसीपी कडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अन्य नेते होते. 3 सप्टेंबरला होणारी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा महायुतीचा मानस आहे.

नितीन पाटील यांनी भरला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement