Rahul Gandhi on Karnataka Election Results 2023: 'शक्ती' ला 'ताकदी' ने हरवलं... कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची प्रतिक्रिया
राहुल गांधी कर्नाटकातील विजय हा प्रेमाने लढलेल्या लढाईचा विजय असल्याचं म्हटलं आहे.
कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दिल्लीत प्रतिक्रिया देताना 'द्वेषाने नाही प्रेमाने लढलेल्या लढाईचा विजय' असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मतदार आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले आहेत. कॉंग्रेस गरीबांच्या मुद्दयांवर निवडणूक लढली आणि 'शक्ती'ला 'ताकदी'ने हरवल्याचं ते म्हणाले आहेत. Karnataka Assembly Election 2023: विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर DK Shivakumar झाले भावूक; पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार, Watch Video .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)