Varanasi Lok Sabha Seat Result 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी

आता नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Varanasi Lok Sabha Seat  Result 2024:  पंतप्रधान नरेंद्र मोदी  वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी
PM Modi | PC: X/ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा उत्तर प्रदेश च्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या अजय राय यांच्यावर  152513 मतांनी विजय मिळवला आहे. आता नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 05:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).