Parliament Winter Session 2021: शिवसेनेच्या Priyanka Chaturvedi, Anil Desai यांच्यासह 12 खासदारांचं बेशिस्त वागणूकीमुळे निलंबन
त निलंबन केलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई यांसोबत कॉंग्रेसच्या अखिलेश सिंग, सय्यद हुसेन आदींचा देखील समावेस आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज (29 नोव्हेंबर) राज्यसभेत 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वागणूकीचं कारण देत निलंबन केलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई यांचा समावेश आहे. आज कृषी कायदा रद्द करण्याचं विधेयक पास झाल्यानंतर उद्या (30 नोव्हेंबर) पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Advertisement
Advertisement
Advertisement