Assam Assembly Election 2021: काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही- स्मृती इराणी

काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

Smriti Irani (Photo Credits: PTI)

काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आसाम विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement