Karnataka Assembly Elections 2023 च्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शरद पवार यांनी बोलावली NCP ची बैठक; किती जागा लढवणार यावर निर्णयाची शक्यता
शरद पवारांची कर्नाटक विधानसभा निवडणूकीला सामोर कसे जाणार याचा आज निकाल होण्याची शक्यता आहे.
एनसीपी पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणूकांकडे कसं पाहत आहे याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये आता आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये किती जागा लढवल्या जाऊ शकतात याच्या निर्णयासाठी एक बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई मध्ये आयोजित बैठकीत शरद पवार स्वतः उपस्थित राहिले आहेत. सोबतच एनसीपी नेते देखील उपस्थित आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)