Maharashtra Winter Session 2021: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण

यामध्ये पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसह 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Maharashtra Winter Session 2021: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण
Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 2 दिवसांत घेण्यात आलेल्या 2,300 लोकांच्या RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसह 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2021 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).