Maharashtra: राज्य सरकारचं शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. वेळी या नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली.

Maharashtra: राज्य सरकारचं शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट
(Photo Credit - Twitter)

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे विधानसभेच्या पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ही निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालाच्या भेटीत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, (Chagan Bhujbhal) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, (Balasaheb Thorat) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. वेळी या नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली.

Tweet

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 09:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).