Maharashtra Budget Session 2022: विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपाची घोषणाबाजी, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपाने जोरदार सरकारविरुध्द घोषणाबाजी केली आहे तसेच, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

(Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरु झाले आहे. पण त्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपाने जोरदार सरकारविरुध्द घोषणाबाजी केली आहे तसेच, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement