कर्नाटक मध्ये सध्या विधानसभा निवडणूकीचे पडघम सुरू आहेत. प्रचारासाठी सारेच सरसावले आहेत. अशामध्ये पंतप्रधानांनी भाजपा कार्यकर्त्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. कॉंग्रेस शासित अनेक राज्यामध्ये अजूनही लोकं त्यांना दिलेल्या वचनांची पूर्तता होण्याची वाट पाहत आहेत. ज्या पक्षाची वॉरंटी संपली आहे त्यांंच्या गॅरंटीचं काय घेऊन बसलात असे मोदी म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | Congress means false guarantee, Congress means guarantee of corruption. Congress is in that state where they cannot give any guarantee. And their warranty has also expired..." says PM Modi during his interaction with Karnataka BJP workers pic.twitter.com/k9OK81LDfK
— ANI (@ANI) April 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)