Kamareddy Assembly Constituency Result 2023: तेलंगणामध्ये Katipally Venkata Ramana ठरले जायंट किलर; विद्यमान मुख्यमंत्री KCR आणि Revanth Reddy दोघेही पराभूत

Katipally Venkata Ramana यांनी ट्वीट करत Kamareddy constituency च्या मतदारांना विजयाचं श्रेय दिलं आहे.

Katipally Venkata Ramana । X Account

तेलंगणामध्ये कॉंग्रेसला विजयाचा मार्ग दाखवणारे रेवंत रेड्डी सध्या चर्चेमध्ये आहेत पण त्यांना Kamareddy Assembly constituency मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाचे Katipally Venkata Ramana विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री K Chandrashekar Rao आणि कॉंग्रेस कडून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार रेवंत या दोघांचाही पराभव केला आहे. त्यांनी ट्वीट करत Kamareddy constituency च्या मतदारांना विजयाचं श्रेय दिलं आहे. Telangana Election 2023 Results: ABVP मग TDP नंतर Congress मध्ये आले आणि आता तेलंगणात मुख्यमंत्री पदाचे दावेदार झालेले Revanth Reddy कोण? जाणून घ्या राजकीय प्रवास! 

पहा ट्वीट