Hemant Soren यांनी झारखंड च्या 14 व्या मुख्यमंत्री पदाची शपथ
JMM नेते Hemant Soren आज चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.
JMM नेते Hemant Soren झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला आज राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव देखील उपस्थित होते. हेमंत सोरेन आज चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांची पत्नी देखील आमदार झाल्या आहेत. मात्र आज केवळ त्यांचाच शपथविधी होणार आहे. दरम्यान हा शपथविधी रांची मध्ये मोरहाबादी मैदानावर संपन्न होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)