Himachal Pradesh Assembly Polls 2022 Date: हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान; 8 डिसेंबरला निकाल

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.

Elections | (File Image)

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी  12 नोव्हेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. हिमाचल प्रदेश मध्ये 68 जागांवर निवडणूक होणार असून या विधानसभेचा कालावधी 8 जानेवारीला संपणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)