Haryana Assembly Elections 2024: कुस्तीपटू Vinesh Phogatने विधानसभा निवडणूकीसाठी भरला उमेदवारी अर्ज (Watch Video)

आज विनेशने Haryana Assembly elections साठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी विनेश सोबत Congress MP Deepender S Hooda उपस्थित होते.

Vinesh Phogat | X

ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान यंदा अंतिम फेरीत पोहचल्यानंतर बाद झालेल्या Vinesh Phogatने आता राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. कुस्तीपटू यंदाच्या हरियाणा विधानसभा निवडणूकीमध्ये दिसली आहे. दरम्यान आज विनेशने Haryana Assembly elections साठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी विनेश सोबत Congress MP Deepender S Hooda उपस्थित होते.

Vinesh Phogat आता निवडणूकीच्या रिंगणात

#WATCH | Jind: Congress candidate from Julana Assembly Constituency Vinesh Phogat files her nomination for the upcoming in the presence of Congress MP Deepender S Hooda pic.twitter.com/ahrjtGbdgt

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now