Goa Election Results 2022: ‘गोव्याची निवडणूक आम्ही स्वीप करू, प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय नंतर’, BJP नेते विश्वजित राणे यांचे वक्तव्य
Goa Election Results 2022 Updates: गोवा राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते विश्वजित राणे यांनी यंदाच्या राज्य निवडणुकीत क्लीन-स्वीप करण्याचा विश्वास दर्शवला. तसेच प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार की नाही या प्रश्नावर पार्टी निर्णय घेईल असे म्हटले.
Goa Election Results 2022 Updates: गोवा राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (Bhartiy Janta Party) बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी यंदाच्या राज्य निवडणुकीत क्लीन-स्वीप करण्याचा विश्वास दर्शवला. राणे म्हणाले “लोकांनी घोटाळेबाज, बाहेरच्या लोकांना नाकारले आहे. गोव्यातील जनतेसाठी काम करणाऱ्या पक्षाला त्यांनी मतदान केले आहे.” तसेच प्रमोद सावंत (Pramod Sawant)) मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार की नाही या प्रश्नावर पार्टी निर्णय घेईल असे म्हटले.
Tags
Assembly Election Results 2022
Assembly Elections 2022
BJP
Goa Assembly Elections 2022
Goa Election Results 2022
Goa Vidhan Sabha Election Results 2022
Pramod Sawant
Vishwajit Rane
गोवा निवडणूक निकाल 2022
गोवा विधानसभा निवडणूक 2022
गोवा विधानसभा निवडणूक निकाल 2022
प्रमोद सावंत
भाजपा
विधानसभा निवडणूक 2022
विधानसभा निवडणूक निकाल 2022
विश्वजित राणे
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Advertisement
Advertisement
Advertisement