Goa Assembly Elections 2022: मुख्यमंत्री Pramod Sawant, Utpal Parrikar यांनी बजावला मतदानाचा हक्क!
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी भाजपाकडून अपेक्षित तिकीट न मिळाल्यानं पक्षाला रामराम करत ते अपक्ष निवडणूकीला सामोरे जात आहेत.
गोव्यामध्ये आज 40 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. शिवसेना, भाजपा, आप, तृणमुल कॉंग़्रेस, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवत ही निवडणूक चुरसीची केली आहे. दरम्यान 10 मार्चला या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी भाजपाकडून अपेक्षित तिकीट न मिळाल्यानं पक्षाला रामराम करत ते अपक्ष निवडणूकीला सामोरे जात आहेत.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क
प्रमोद सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यापूर्वी ते Shree Rudreshwar Devasthan, Harvalem येथे पत्नीसोबत देवदर्शनाला देखील पोहचले.
उत्पल पर्रिकर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement