Show-Cause notice to Priyanka Gandhi Vadra: 'PM Narendra Modi यांचा प्रियंका गांधींच्या वक्तव्यामुळे अपमान', BJP च्या तक्रारीवरून Election Commission कडून प्रियंका गांधींना नोटीस
EC ने 16 नोव्हेंबरपर्यंत विधानाचे स्पष्टीकरण देण्यास प्रियंका गांधींना सांगितले आहे.
PM Narendra Modi यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या BJP च्या तक्रारीनंतर Election Commission कडून प्रियंका गांधींना नोटीस बजावण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील Sanwer विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक रॅली मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात चुकीची विधाने केली ज्यामुळे जनतेची दिशाभूल आणि पंतप्रधानांची प्रतिमा मलिन होऊ शकते असा दावा भाजपा कडून करण्यात आला आहे. EC ने 16 नोव्हेंबरपर्यंत विधानाचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. EC Notice To Priyanka Gandhi: प्रियंका गांधी यांना निवडणूक आयोगाने बजावली कारणे दाखवा नोटीस; PM Narendra Modi यांच्याबद्दल केली होती टिपण्णी.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement