Assembly Election Results 2024: हरियाणा, जम्मू कश्मीर मध्ये कॉंग्रेस च्या बाजूने कल; दिल्लीत AICC Headquarters मध्ये कार्यकर्त्यांची लाडू वाटण्यास सुरूवात

हरियाणा मध्ये 90 तर जम्मू कश्मीर मध्ये 90 विधानसभा निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Congress Workers | X

हरियाणा, जम्मू कश्मीर मध्ये कॉंग्रेस च्या बाजूने कल दिसत असल्याने आता  कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.  दिल्लीत   AICC Headquarters मध्ये कार्यकर्त्यांनी लाडू वाटण्यास सुरूवात केली आहे. हरियाणा मधेय 90 पैकी 45 पेक्षा जास्त जागांवर कॉंग्रेस पुढे आहे तर   जम्मू कश्मीर मध्ये 90 पैकी 25 पेक्षा जास्त जागा कॉंग्रेस कडे असल्याने त्यांनी विजयाकडे कूच केली आहे.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

फटाके वाजवण्यास सुरूवात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now