Ghulam Nabi Azad Resignation: काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा कॉंग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचे (Congress) बडे नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा (resignation) दिला आहे. गेल्या आठवड्यातचं गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) काँग्रेसच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ आता गुलाम नबी आझाद यांचा सर्व पदाचा राजीनाम हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement