Congress 137th Foundation Day: काँग्रेस वर्धापन दिन ध्वजारोहण कार्यक्रमावेळी घडले असे काही, Sonia Gandhi झाल्या हताश

कॉंग्रेस पक्षाचा आज 137 वा वर्धापन दिन आहे.

Sonia Gandhi | PC: Twitter/ ANI

आज (28 डिसेंबर) Congress पक्षाचा  137th Foundation Day आहे. यानिमित्त ध्वजारोहणाच्या वेळेस चक्क झेंडाच खाली पडला. त्यामुळे कॉंग्रेसच्या Sonia Gandhi देखिल काही काळ स्तब्ध राहिल्या होत्या. हंगामी अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहणाच्या वेळेस फजितीचा प्रसंग घडल्याने कार्यकर्त्यांचीही धावपळ झाली. शेवटी हातातच झेंडा फडकवून वेळ मारून नेण्यात आली.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now