CM Eknath Shinde will meet PM Modi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत (Delhi) गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्लीत (Delhi)  गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, जे पी नड्डा सह रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या  भेटी घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ही या सर्व भेटीं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपस्थित असतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now