Bye Elections 2021 Result: पोटनिवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूकीला बंदी; विजयी उमेदवारासोबत केवळ 2 जण सोबतीला राहू शकतात; EC चे आदेश
विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी त्याच्यासोबत केवळ 2 व्यक्तींना सोबत घेऊन जाता येणार आहे.
Bye Elections 2021 Result आज जाहीर होणार आहेत त्यामध्ये पोटनिवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूकीला बंदी आहे तर विजयी उमेदवारासोबत केवळ 2 जण सोबतीला राहू शकतात असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sanju Samson IPL 2025: एलएसजीशी टक्कर होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा तणाव वाढला; कर्णधार संजू सॅमसनच्या संघातील समावेशाबाबत अनिश्चितता
Indian Student Killed In Canada: कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनेत भारतीय विद्यार्थीनीचा मृत्यू
JEE Mains 2025 Result Out: NTA कडून जेईई मेन सेशन 2 चा निकाल jeemain.nta.nic.in वर जाहीर; असे पहा मार्क्स
Stray Dogs Attack On Little Girl: गोव्यात भटक्या कुत्र्यांचा 18 महिन्यांच्या चिमुरडीवर हल्ला; मुलीचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement