Atishi Oath Taking Ceremony:आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार 21 सप्टेंबरला; Aam Aadmi Party ची माहिती

दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार्‍या अतिशी या तिसर्‍या महिला मुख्यमंत्री आहेत.

Atishi M | X @ANI

आतिशी मार्लेना आणि तिच्यासोबत अन्य नेते 21 सप्टेंबरला दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती Aam Aadmi Party ने दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अतिशी विराजमान होणार आहेत. 2020 मध्ये अतिशी अरविंद केजरीवाल यांच्या कॅबिनेट मध्ये मंत्री होत्या आता त्यांच्या कॅबिनेट मध्ये कोण असेल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आतिशी मार्लेना 21 सप्टेंबरला होणार मुख्यमंत्री

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now