मनी लॉंड्रींग (Money Laundering) प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. आज मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) अनिल देशमुख यांचा जामीन (Bail) अर्ज फेटाळला आहे. तरी अटकेच्या जवळपास 5 महिन्यांनंतरही अनिल देशमुखांना जामीन न मिळणं ही देशमुखांसाठी चिंतेची बाब आहे.
#Breaking - Mumbai Court refuses default bail to Maharashtra's former Home Minister #AnilDeshmukh in the corruption case investigated by the #CBI.
Deshmukh was arrested in November 2021. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/cyGdJpWBFY
— Live Law (@LiveLawIndia) July 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)