AAP Protest in Mohali : मोहालीत आप समर्थकांचे आंदोलन, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर
त्या विरोधात आता आप समर्थक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. मोहालीत आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवारांचा वापर केला.
AAP Protest in Mohali : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना इडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. त्याविरोधात दिल्ली पंजाबसह देशभरात आप आंदोलक आक्रमक झाले आहेत. पंजाबच्या मोहालीमध्ये मोठ्या संख्येने आप समर्थकांचे आंदोलन सुरू आहे. आंदोकनाची तीव्रता पाहून आंदोलन दडपण्यासाठी पंजाब पोलिसांकडून आंदोकलांवर पाण्याचे फवारे सोडले जात आहेत. (हेही वाचा : Anna Hazare on Arvind Kejriwal: 'केजरीवाल यांना त्यांच्या कृत्यांमुळेच अटक झाली'; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया (Watch Video))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)